ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ काश्मीरी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

काश्मीरी   नाम

೧. नाम / भाग

ಅರ್ಥ : भारतात सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी एक भाषा.

ಉದಾಹರಣೆ : काश्मीरीचा पदक्रम कर्ता, क्रियापद, कर्म असा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काश्मीरी भाषा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कश्मीर राज्य की भाषा।

वह कश्मीरी बोल लेता है।
कश्मीरी, कश्मीरी भाषा

The official state language of Kashmir.

kashmiri
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : काश्मीर या राज्याचा रहिवासी.

ಉದಾಹರಣೆ : अतिरेक्यांच्या हल्ल्यात दहा काश्मीरी ठार झाले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कश्मीर राज्य का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

आज का प्रत्येक कश्मीरी आतंकवाद के साये में जी रहा है।
कश्मीरी

A member of the people of Kashmir.

kashmiri

काश्मीरी   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : काश्मीराशी संबंधित किंवा काश्मीराचा.

ಉದಾಹರಣೆ : त्याने काश्मीरी टोपी विकत घेतली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो कश्मीर, वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित हो या कश्मीर का हो।

उसके सर पर कश्मीरी टोपी सुशोभित थी।
कश्मीरी जनता आतंकवादियों से पीड़ित है।
उसने कश्मीरी साहित्य का संचयन किया है।
कश्मीरी, काश्मीरी

Of or relating to or characteristic of Kashmir or its people or culture.

The Kashmiri mountains.
Kashmiri love poems.
kashmiri
೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : काश्मीरी ह्या भाषेत असलेला किंवा काश्मीरी ह्या भाषेशी संबंधित.

ಉದಾಹರಣೆ : तो आधुनिक काश्मीरी साहित्यावर प्रबंध लिहितो आहे.

೩. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : काश्मीरात राहणारा.

ಉದಾಹರಣೆ : काश्मीरी जनतेला अतिरेक्यांना त्रासाळली आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कश्मीरी

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।