ಅರ್ಥ : ज्याने काळीज हादरून जाईल किंवा धक्का बसेल असा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या काळीज हादरवणार्या बातमीने ती बेशुद्धच झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धक्कादायक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिससे दिल दहल जाय या अति दुखदायी।
यहाँ आए दिन दिल दहलानेवाले हादसे होते रहते हैं।