ಅರ್ಥ : अतिशय काळा असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
घरात काळाकुळकुळीत साप बघून राम खूप घाबरला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळाकभिन्न, काळाकिट्ट, काळाकुट्ट, काळाकुळकुळीत, काळाजर्द, काळाठिक्कर, काळाढुस्स, काळाढोंण, काळाभोर, काळाशार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो अत्यधिक या बहुत काला हो।
काले-कलूटे आदमी को देखकर बच्चे डर जाते है।Extremely dark.
A black moonless night.