ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
ಉದಾಹರಣೆ : कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
एक प्रकार का जांघिल जो काले रंग का होता है।
Type genus of the Ciconiidae: European storks.
ಸ್ಥಾಪನೆ