ಅರ್ಥ : अनेक खाद्यपदार्थ एकत्र करून केलेले मिश्रण.
ಉದಾಹರಣೆ :
बोडणाच्या वेळी नैवेद्याच्या पदार्थांचा काला करतात.
ಅರ್ಥ : दक्ष प्रजापतीची मुलगी.
ಉದಾಹರಣೆ :
काला ही सतीची बहिण होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical being