ಅರ್ಥ : राजनियमानुसार दिलेली शिक्षा ज्यात अपराध्यास बंदिस्त ठिकाणी ठेवले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला तीन वर्षांचा कारवास झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कैद
ಅರ್ಥ : तुरुंगवासात रहाण्याचा शिक्षा.
ಉದಾಹರಣೆ :
लाच घेतल्याच्या आरोपावरून राहूलला कारावास झाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Putting someone in prison or in jail as lawful punishment.
imprisonment