ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
ಉದಾಹರಣೆ : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिप्राय, इरादा, उद्दिष्ट, उद्देश, प्रयोजन, हेतू
ಅರ್ಥ : ज्यामुळे कार्य घडून येते ते.
ಉದಾಹರಣೆ : अग्नी हे धुराचे कारण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निमित्त, निमित्य, सबब
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जिसके प्रभाव से या फलस्वरूप कोई काम हो।
Anything that contributes causally to a result.
ಸ್ಥಾಪನೆ