ಅರ್ಥ : रूपवान स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चारुगात्री, रमणी, सुंदर स्त्री, सुंदरी
ಅರ್ಥ : एक रागिणी.
ಉದಾಹರಣೆ :
कामिनी कामोद रागची पत्नी आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :