ಅರ್ಥ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
ಉದಾಹರಣೆ :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The sense organ for hearing and equilibrium.
earಅರ್ಥ : कानभर घालायचे एक कानातले.
ಉದಾಹರಣೆ :
तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कर्ण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।ಅರ್ಥ : दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक.
ಉದಾಹರಣೆ :
बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
ಅರ್ಥ : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
ಉದಾಹರಣೆ :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।ಅರ್ಥ : ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक.
ಉದಾಹರಣೆ :
बैलगाडीच्या धुर्याची खीळ कानातून निघाली.