ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कपड्याचे किंवा कागदाचे उरलेले छोटे छोटे तुकडे.
ಉದಾಹರಣೆ : शिंप्याकडे जागोजाग कातरणे पडली होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कात्रण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कपड़े, काग़ज़ आदि के वे छोटे रद्दी टुकड़े जो कोई चीज़ कटने पर बचे रहते हैं।
A small piece of something that is left over after the rest has been used.
ಅರ್ಥ : कात्रीने किंवा इतर साधनाने कारण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : माळी पुष्पवाटिकेत झुडपांची कातरणी करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कातरणी
कैंची या अन्य किसी औज़ार से कतरने की क्रिया।
Cutting down to the desired size or shape.
ಸ್ಥಾಪನೆ