ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लाकूड किंवा बांबूचा लांब तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : मुले काठीने आंबे तोडत आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
लकड़ी या बाँस आदि का सीधा थोड़ा लंबा टुकड़ा।
ಅರ್ಥ : चालताना आधार म्हणून हातात धरावयाचे लाकूड.
ಉದಾಹರಣೆ : आजी काठी टेकत टेकत चालते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
हाथ में लेकर चलने की सीधी पतली लकड़ी।
A stick carried in the hand for support in walking.
ಅರ್ಥ : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दंडुका, दांडा, बडगा, सोटा
ಅರ್ಥ : बैल हाकण्यासाठी वापरली जाणारी छोटी छडी.
ಉದಾಹರಣೆ : तो काठीने बैल हाकत होता.
बैल हाँकने की एक छोटी छड़ी।
ಸ್ಥಾಪನೆ