ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
या ताटाची किनार फारच पातळ आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : घट्टविणीचा वा वेगळ्या दोऱ्यानी विणलेला साडी, धोतर, पंचा इत्यादींतील किनारीचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने धोतराचा काठ काढून दिला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :