ಅರ್ಥ : गुंडी,बटन अडकवण्याचे घर.
ಉದಾಹರಣೆ :
शिंप्याने कुडत्याला काज केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचे ऑक्साइड वगैरेंपासून तयार होणारा एक कठीण, ठिसूळ व पारदर्शक पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
काचेची बारीक पूड ज्वलनोत्तर बंधकाचे काम करते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A brittle transparent solid with irregular atomic structure.
glass