ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
ಉದಾಹರಣೆ : जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जामगी, तोडा, बत्ती, वात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
बन्दूक अथवा तोप की रंजक में आग लगाने की बत्ती।
A fuse containing an explosive.
ಅರ್ಥ : काडीस कापूस गुंडाळून देवापुढे लावण्यासाठी तयार केलेली वात.
ಉದಾಹರಣೆ : पहाटेच्या वेळी काडवात पेटवून देवाची आरती करतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काडवात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
तुलसी आदि की लकड़ी पर रूई लपेट कर बनाई जाने वाली बत्ती या बाती।
ಸ್ಥಾಪನೆ