ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ऊस,बोरू, वेळू इत्यादी वनस्पतींतील दोन गाठींच्या मधला भाग.
ಉದಾಹರಣೆ : लहान पेर असलेला बांबू नको आणू.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कांडे, पेर, पेरके
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
ईख, बाँस आदि की दो गाँठों के बीच का भाग।
A segment of a stem between two nodes.
ಅರ್ಥ : एखादे कार्य, विषय वा रचना ह्यांचा विभाग.
ಉದಾಹರಣೆ : रामायण हे महाकाव्य सात कांडात विभागले गेले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काण्ड
किसी कार्य अथवा विषय का विभाग।
A major division of a long poem.
ಅರ್ಥ : एखादे मोठे प्रकरण.
ಉದಾಹರಣೆ : तो ह्या काण्डातून लवकर सुटेलसे वाटत नाही
बहुत बड़ा झगड़ा, अनुचित कार्य या कोई अशुभ घटना।
A public disturbance.
ಸ್ಥಾಪನೆ