ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट पुनःपुन्हा करत राहिल्याने ती करण्यासंदर्भात येणारी सहजता.
ಉದಾಹರಣೆ : गोड बोलून आपले काम साधण्याची कला त्याच्यापाशी आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कला, कौशल्य, लाघव, हातोटी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी कार्य को भली-भाँति करने का कौशल, विशेषतः ऐसा कार्य जिसके संपादन के लिए ज्ञान के अतिरिक्त कौशल और अभ्यास की आवश्यकता हो।
A superior skill that you can learn by study and practice and observation.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
ಉದಾಹರಣೆ : क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे त्याला गायनाचेही अंग आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंग, कौशल्य, निपुणता, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी
ಸ್ಥಾಪನೆ