ಅರ್ಥ : कृत्रिम दातांची रांग.
ಉದಾಹರಣೆ :
नवीन कवळी बसवल्यामुळे शब्दोच्चार नीट होत नव्हता.
भारतात कवळी तयार करणे स्वस्त पडते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मानव-निर्मित या कृत्रिम दाँतों की पंक्ति या कतार।
भारत में दंतपंक्ति तैयार करना काफी सस्ता पड़ता है।ಅರ್ಥ : दातांची रांग.
ಉದಾಹರಣೆ :
पांढरी शुभ्र कवळी तिचे सौंदर्य वाढवते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दंतपंक्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दाँतों की पंक्ति या कतार।
श्वेत दंतपंक्ति उनकी हँसी में और निखार ला देती है।