ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कवडी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कवडी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : जुन्या काळचे नाणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने माझ्याकडून या कामाची एक कवडीपण नाही घेतली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपर्दिका, कपर्दीक

೨. नाम / भाग

ಅರ್ಥ : पाण्याचा अंश नसलेले, घट्ट दही.

ಉದಾಹರಣೆ : श्रीखंडासाठी थोडा चक्का घेऊन ये

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चक्का


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दही का थक्का।

दही की आँठी और पानी अलग-अलग हो जाता है।
आँठी
೩. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : पूर्वी वस्तूविनिमयासाठी वापरले जाणारे खूप कमी किंमतीचे चलन त्यासाठी समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच वापरत असे.

ಉದಾಹರಣೆ : ह्या कामासाठी मला एक कवडीदेखील मिळाली नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपर्दिका, कपर्दीक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पुराने जमाने में वस्तु-विनिमय के लिए प्रयुक्त बहुत कम मूल्य की मुद्रा जो एक समुद्री कीड़े का कड़ा अस्थि आवरण होता है।

आठ कौड़ियों का एक पण होता था।
कौड़ी
೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : खूप कमी पैसा.

ಉದಾಹರಣೆ : त्यातून मला फुटकी कवडीदेखील मिळाली नाही.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बहुत कम पैसा।

मेरे पास एक कौड़ी भी नहीं है।
कौड़ी
೫. नाम / सजीव / प्राणी / कीटक
    नाम / सजीव / प्राणी / जलचर

ಅರ್ಥ : समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा उपयोग नंतर दागिने वा शोभेच्या वस्तू ह्यांमध्ये केला जातो.

ಉದಾಹರಣೆ : चीनी लोक कवडी उकडून खातात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

घोंघे की तरह का एक समुद्री कीड़ा जो एक अस्थिकोश के भीतर रहता है।

चीनी कौड़ी उबाल कर खाते हैं।
कौड़ी

Any of numerous tropical marine gastropods of the genus Cypraea having highly polished usually brightly marked shells.

cowrie, cowry
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।