ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शरीराला शस्त्राचा वार लागू नये म्हणून घालावयाचे साधन.
ಉದಾಹರಣೆ : कवच असल्याने त्याला तलवारीचे वार लागले नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगत्राण, चिलखत, बख्तर, शरीरत्राण, शिरस्त्राण, शील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
लोहे आदि का बना वह आवरण जो लड़ाई के समय हथियारों से योद्धा को सुरक्षा प्रदान करता है।
Protective covering made of metal and used in combat.
ಅರ್ಥ : निसर्गतः लाभलेले कठीण असे बाह्य आवरण.
ಉದಾಹರಣೆ : बदामाचे बी जाड कवचात असते.
वह ऊपरी परत जिसके अंदर या नीचे कोई जीव रहता हो।
A hard outer covering as of some amoebas and sea urchins.
ಅರ್ಥ : देवतांच्या मूर्तीवरील शेंदराचा थर.
ಉದಾಹರಣೆ : गणपतीच्या मूर्तीवरचे कवच गळून पडले.
ಸ್ಥಾಪನೆ