ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कळणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कळणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

ಅರ್ಥ : अर्थबोध होणे.

ಉದಾಹರಣೆ : तू सांगितलेल्या सर्व गोष्टी मला समजल्या

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उमगणे, उमजणे, उलगडणे, समजणे

೨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : बुडी मारून अंदाज घेणे वा बांधणे.

ಉದಾಹರಣೆ : तलावाच्या काठी उभे राहून तलावाच्या खोलीचा कसा काय ठाव घेणार.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठाव घेणे, समजणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

डूबकर थाह लेना।

तालाब के किनारे खड़े होकर तुम तालाब की गहराई कैसे गाहोगे।
गाहना
೩. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : अभिप्राय वा अर्थ कळणे.

ಉದಾಹರಣೆ : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे.
खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्थ कळणे, अवगत होणे, जाणणे, पोहोचणे, समजणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अभिप्राय या आशय समझना।

मैं बड़ी मुश्किल से इस बात की तह तक पहुँचा।
पहुँचना, पहुंचना
೪. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती लक्षात येणे.

ಉದಾಹರಣೆ : तपासणीनंतर कळले की ह्या आजाराचे खरे कारण काय आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : माहित होणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

संज्ञान में आना।

शोध के दौरान पाया गया कि इस बीमारी का असली कारण क्या है।
जानकारी होना, पता चलना, पता लगना, पाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।