ಅರ್ಥ : कृतत्रेताद्वापरादी चार युगांतील शेवटचे.
ಉದಾಹರಣೆ :
पुराणानूसार विष्णूचा कल्की अवतार झाल्यावर हे कलियुग संपून कृतयुगास प्रारंभ होईल
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलियुग
ಅರ್ಥ : कलियुगातील देवता.
ಉದಾಹರಣೆ :
संधी साधून कलीने नलाच्या शरीरात प्रवेश केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :