ಅರ್ಥ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ಉದಾಹರಣೆ :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओढा, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.ಅರ್ಥ : एखाद्याकडे किंवा एखाद्या दिशेने प्रवृत्त होण्याची क्रिया किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या निवडणूकीत लोकमतांचा कल काँग्रेसकडे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झुकाव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An attitude of mind especially one that favors one alternative over others.
He had an inclination to give up too easily.