ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कर्णा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कर्णा   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : लहान तोंडाचे, पुढे मोठे होत जाणारे, तुतारीसारखे, तोंडाने वाजवण्याचे एक पितळी वाद्य.

ಉದಾಹರಣೆ : आता शंख, भेरी, कर्णे, नगारे इत्यादी रणवाद्ये वाजू लागली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : करणा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तुरही की तरह का, छोटे आकार का, मुँह से बजाने का एक पितरिहा वाद्य जो आगे की ओर चौड़ा होता जाता है।

मंदिर में अभी भी शंख, कर्णा, ढोल आदि वाद्य बज रहे हैं।
करणा, कर्णा
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : आवाज मोठाकरून प्रक्षेपित करण्याचे यंत्र.

ಉದಾಹರಣೆ : गणपती व नवरात्र महोत्सवानिमित्त ध्वनिवर्धक अपरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोर्टाला साकडे घातले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, ध्वनिविस्तारक, लाउडस्पीकर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह यंत्र जिसके द्वारा ध्वनि विस्तारित होकर दूर तक सुनाई देती है।

गाँवों में लोग मंगल उत्सवों में भोंपू बजाते हैं।
ध्वनि विस्तारक, ध्वनि-विस्तारक, भोंपा, भोंपू, लाउडस्पीकर

Electro-acoustic transducer that converts electrical signals into sounds loud enough to be heard at a distance.

loudspeaker, loudspeaker system, speaker, speaker system, speaker unit
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : शिंगाच्या आकाराचे तोंडाने वाजविण्याचे एक वाद्य.

ಉದಾಹರಣೆ : शिंगे वाजविल्याचा आवाज दूरवर ऐकू जातो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुतारी, शिंग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तुरही की तरह का एक बड़ा बाजा।

नरसिंहा की आवाज़ दूर-दूर तक सुनाई देती है।
गोमुख, धेनुमुख, नरसिंगा, नरसिंहा, बाँकिया, सिंगा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।