ಅರ್ಥ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
ಉದಾಹರಣೆ :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कान, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The sense organ for hearing and equilibrium.
earಅರ್ಥ : दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेला कुंतीचा सर्वात मोठा मुलगा.
ಉದಾಹರಣೆ :
जन्मापासून कर्णाला कवच व कुंडल लाभले होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राधेय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुंती का सबसे बड़ा पुत्र जो बहुत दानी था और जिसके जन्म लेते ही कुंती ने उसे त्याग दिया था।
कर्ण की दानवीरता की कहानी आज भी लोग बड़े चाव से सुनते एवं पढ़ते हैं।An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।