ಅರ್ಥ : कठोर आवाज असलेली स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
तिची सासू अगदी कर्कशा आहे.
ಅರ್ಥ : सगळ्यांशी भांडण करण्याचा स्वभाव असलेली आणि तावातावाने भांडणारी स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
त्या कैदाशीणीशी भांडणे खूपच कठिण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उग्रा, कलसिरी, कलहारी, कलहिनी, कैदाशीण, चंडिका, चंडी, चण्डिका, चण्डी, झगड़ालू, भांडखोर बाई, लड़ाकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कर्कश स्वभाव की स्त्री या वह स्त्री जो झगड़ा करती रहती हो।
कैसे भी करके मैंने एक कर्कशा स्त्री से अपना पीछा छुड़ाया।ಅರ್ಥ : नेहमी भांडत राहणारी.
ಉದಾಹರಣೆ :
कोणालाही कर्कशा शेजारीण नको असते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :