ಅರ್ಥ : बारा राशींपैकी चौथी रास ज्यात पुनर्वसु नक्षत्राचे एक चरण, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्र असते.
ಉದಾಹರಣೆ :
कर्क राशीचे चिह्न खेकडा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कर्क रास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The fourth sign of the zodiac. The sun is in this sign from about June 21 to July 22.
cancer, cancer the crab, crabಅರ್ಥ : दशपादवर्गातील एक प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाळ्यात जमीनीवर खेकडे दिसू लागतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किरवे, कुरले, खेकडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पानी में रहने वाला एक छोटा जन्तु जिसके आठ पैर और दो पंजे होते हैं।
बरसात के मौसम में केकड़ा कहीं भी घूमता हुआ नज़र आ सकता है।Decapod having eyes on short stalks and a broad flattened carapace with a small abdomen folded under the thorax and pincers.
crab