ಅರ್ಥ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : करपून जाणे, जळणे, जळून जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
The exposed tree scorched in the hot sun.ಅರ್ಥ : अधिक गरमी किंवा भाजल्यामुळे एखाद्या वस्तूच्या वरील भाग सुकून किंवा भाजून काळा पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
कडक उन्हात आमची त्वचा होरपळली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :