ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ करढोक ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

करढोक   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : बदकाच्या जातीचा एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : कारंडवच्या मादीस कारंडवी म्हणतात

ಸಮಾನಾರ್ಥಕ : करदुवा, कारंडव


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हंस या बत्तख की जाति का एक पक्षी।

कारंडों का एक दल प्रतिदिन दाना चुगने के लिए इस तालाब के किनारे आता है।
कारंड, कारंडव, कारण्ड, कारण्डव
೨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : डोमकावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, काळ्या रंगाचा,एक पाणपक्षी.

ಉದಾಹರಣೆ : पाणकावळा उत्तम पोहणारा असल्यामुळे पाण्यात बुडी मारून भक्ष्याचा पाठलाग करतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : करोता, पाणकावळ, पाणकावळा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का जल पक्षी।

पनकौवे की गरदन थोड़ी लंबी होती है।
पनकौवा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।
जलकाग, जलकौआ, जलकौवा, पन-कौवा, पनकुकड़ी, पनकौआ, पनकौवा, मीनरंक, मीनरंग, वीचिकाक, वीचीकाक

Large voracious dark-colored long-necked seabird with a distensible pouch for holding fish. Used in Asia to catch fish.

cormorant, phalacrocorax carbo
೩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : गिधाड्यापेक्षा मोठ्या आकाराचा, अंदाजे तीन फूटांचा, वरून गडद बदामी व खालून पांढऱ्या रंगाचा, छाती व पोटाच्या सीमेवर काळा पट्टा व डोक्यावर काळा तुरा असणारा पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : माळढोक शहामृगाची आठवण करून देणारा जमिनीवर राहणारा पक्षी आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : करलूंक, पाचपांडव, मारढोक, माळढोक, मोठा भारतीय सारंग, हुकना, हुक्कुट, हूम


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार की बड़ी चिड़िया।

सोहन चिड़िया का शिकार किया जाता है।
गगनभेर, गुनार, गुरहना, तुगदर, भेरार, सोन चिड़िया, सोहन, सोहन चिड़िया, सोहन-चिड़िया, हुकना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।