ಅರ್ಥ : तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
ಉದಾಹರಣೆ :
सरोवरात कमळ फुलले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंबुज, अंबोज, अरविंद, इंदीवर, उत्पल, कमल, कमल पुष्प, कमळ, कल्हार, कुमुद, नलिन, नलिनी, नलीन, नीरज, पंकज, पद्म, पुंडरीक, पुष्कर, राजीव, वारिज, सरसिज, सरोज, सरोजिनी, सरोरुह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पानी में होने वाले एक पौधे का पुष्प जो बहुत ही सुन्दर होता है।
सरोवर में कई रंगों के कमल खिले हुए हैं।ಅರ್ಥ : कमळाचे छोटे रोप.
ಉದಾಹರಣೆ :
ही कमलिनी तू कोठून आणलीस?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कमल का छोटा पौधा।
यह कमलिनी तुम्हें कहाँ से मिली।ಅರ್ಥ : रात्री फुलणारे पांढर्या रंगाचे कमळासारखे पण त्यापेक्षा थोडे लहान फूल.
ಉದಾಹರಣೆ :
कुमुदांनी भरलेले तलावाचे सौंदर्य चांदण्या रात्री दुपटीने वाढते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुमुद, कुमुदिनी, चंद्रविकासी कमळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :