ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कपिला ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कपिला   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

ಅರ್ಥ : इच्छीलेली वस्तू तत्काळ देणारी पुराणांत वर्णिलेली गाय.

ಉದಾಹರಣೆ : समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी कामधेनू हे एक रत्न आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कामधेनू, सुरधेनू, सुरभी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पुराणानुसार एक गाय जो सब इच्छाओं को पूरा करती है।

कामधेनु का निवासस्थान स्वर्ग है।
कामदा, कामदुहा, कामधुक, कामधेनु, गोकन्या, शबला, सुरगैया, सुरधेनु, सुरभि

An imaginary being of myth or fable.

mythical being
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

ಅರ್ಥ : एक रंग असलेली गाय.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्याकडे काळी कपिला आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक ही रंग वाली गाय।

उसके पास काले रंग की कपिला है।
कपिला, कपिला गाय

Female of domestic cattle:.

`moo-cow' is a child's term.
cow, moo-cow
೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : एक नदी.

ಉದಾಹರಣೆ : सोमनाथ पट्टल ह्याच्या जवळ हिरण्य, सरस्वती और कपिला ह्याचा संगम आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक नदी।

वह कपिला में स्नान करने गई है।
कपिला, कपिला नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
೪. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

ಅರ್ಥ : दक्ष प्रजापतीची मुलगी.

ಉದಾಹರಣೆ : कपिला ही कश्यप ऋषींची बायको आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपिला दाक्षायणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक पौराणिक महिला।

कपिला दक्ष प्रजापति की कन्या थी।
कपिला

An imaginary being of myth or fable.

mythical being
೫. नाम / सजीव / प्राणी / जलचर

ಅರ್ಥ : जळवेचा एक प्रकार.

ಉದಾಹರಣೆ : मीठ शिंपडल्याने कपिला मरते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार की जोंक।

कपिला पर नमक छिड़कने से वह मर जाती है।
कपिला
೬. नाम / सजीव / प्राणी / कीटक

ಅರ್ಥ : एका प्रकारची मुंगी.

ಉದಾಹರಣೆ : माटा ही लाल रंगाची असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : माटा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार की चींटी।

माटा लाल रंग का होता है।
कपिला, माटा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।