ಅರ್ಥ : विश्वासघात करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
विश्वासघातकींवर विश्वास ठेवायला नको.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : धोका देणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।ಅರ್ಥ : मनात लबाडी असणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या कपटयुक्त वागण्याला अनेक लोक बळी पडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपटयुक्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Intended to deceive.
Deceitful advertising.ಅರ್ಥ : विश्वासघात करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.ಅರ್ಥ : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चालू, धूर्त, धोकेबाज, पाताळयंत्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.