ಅರ್ಥ : कमी योग्यतेचा, कमी अधिकार असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तो आपल्या सर्व कनिष्ठ सहकार्आंना मदत करतो
ಅರ್ಥ : सर्वात लहान.
ಉದಾಹರಣೆ :
माझे सर्वात लहान बोट दुखत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सर्वात लहान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सर्वांत धाकटा (बोटासंदर्भात).
ಉದಾಹರಣೆ :
चाकूने फळे कापताना शीलाचे कनिष्ठ बोट कापले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :