ಅರ್ಥ : कश्यप ऋषींची बायको.
ಉದಾಹರಣೆ :
कद्रू ही वनिताची बहिण होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : अतिशय कंजूष असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो बहुत ही कंजूस हो।
सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।