ಅರ್ಥ : मोठ्या प्रमाणावर ठार मारण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
लालमहालात शिरून मराठ्यांनी कत्तल सुरू केली.
ಅರ್ಥ : हाणामारी करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
दंगलीने उग्र रूप धारण करताच लोकांत मारामारी सुरू झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कापाकापी, मारामारी, रक्तपात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मारने-काटने की क्रिया।
सांप्रदायिक दंगा भड़कते ही मारकाट शुरू हो गई।Indiscriminate slaughter.
A bloodbath took place when the leaders of the plot surrendered.