ಅರ್ಥ : वेदना सहन न झाल्यामुळे तोंडातून आपोआप बारीक आवाज येणे.
ಉದಾಹರಣೆ :
पोटाच्या असह्य दुखण्यामुळे तो कण्हत होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विव्हळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कष्ट आदि में मुँह से व्यथासूचक शब्द निकलना या निकालना।
वह खाट पर पड़े-पड़े कराह रहा था।