ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ.
ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कणस, तुरा, भुट्टा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मक्के की बाल।
An ear of corn.
ಅರ್ಥ : गहू इत्यादींच्या रोपांवरील धान्याचा तुरा.
ಉದಾಹರಣೆ : होळीला गव्हाच्या ओंब्या भाजून खातात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओंबी, लोंब, लोंबी
गेहूँ, ज्वार, बाजरे आदि के पौधों का वह अगला भाग जिस पर दाने होते हैं।
Fruiting spike of a cereal plant especially corn.
ಸ್ಥಾಪನೆ