ಅರ್ಥ : पाठीच्या मध्यभागी असलेले मज्जातंतूंनी बनलेले एक लांब हाड.
ಉದಾಹರಣೆ :
आसनात बसल्यानंतर कणा ताठ ठेवावा.
माणूस हा पृष्ठवंश असलेला प्राणी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कशेरुक दंड, पाठीचा कणा, पृष्ठवंश, मणिस्तंभ, मेरूदंड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मनुष्यों और बहुत से जीव-जंतुओं में पीठ के बीच की लम्बी खड़ी हड्डी जिसमें गरदन से लेकर कमर पर की त्रिकास्थि तक माला की तरह गुथी हुई कशेरुकाएँ होती हैं।
रीढ़ की हड्डी को सीधी रखने के लिए सीधे बैठें।The series of vertebrae forming the axis of the skeleton and protecting the spinal cord.
The fall broke his back.ಅರ್ಥ : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.
ಉದಾಹರಣೆ :
बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A shaft on which a wheel rotates.
axle