ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.
ಉದಾಹರಣೆ : युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, दाणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
अनाज का वह खंड जो उससे अलग हो गया हो।
A single whole grain of a cereal.
ಅರ್ಥ : एखाद्या पदार्थाचा सूक्ष्म अंश.
ಉದಾಹರಣೆ : माझ्या डोळ्यात धुळीचा कण गेला
अत्यंत छोटा टुकड़ा।
(nontechnical usage) a tiny piece of anything.
ಅರ್ಥ : पदार्थाची अत्यल्प मात्रा किंवा पदार्धाचा अंश.
ಉದಾಹರಣೆ : वार्यामुळे वाळूचा कण त्याच्या डोळ्यात गेला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
छोटा कण।
ಸ್ಥಾಪನೆ