ಅರ್ಥ : कड्यावरून ढकलून देण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
महाराजांनी आबाजी सोनदेवला कडेलोटाची शिक्षा फर्मावली.
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट किंवा कृती इत्यादीचे टोक.
ಉದಾಹರಣೆ :
असभ्यपणाचा आता तर कहरच झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कळस, कहर, परमावधी, पराकाष्ठा, पराकोटी, शर्थ, शिकस्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The highest point of anything conceived of as growing or developing or unfolding.
The climax of the artist's career.