ಅರ್ಥ : दार बंद केल्यावर ते उघडता येऊ नये ह्यासाठी दाराला लावायची धातूची साखळी.
ಉದಾಹರಣೆ :
झोपताना दाराला कडी लावायला विसरू नकोस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तलवारीत गादीच्या वरचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
कडीवरचे रत्न निघाले.
ಅರ್ಥ : धातूची कडी.
ಉದಾಹರಣೆ :
दाराची कडी लाव.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दरवाजा बंद करण्यासाठीचा अडसर.
ಉದಾಹರಣೆ :
बाहेर जाताना मी कडी लावून घेतली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Catch for fastening a door or gate. A bar that can be lowered or slid into a groove.
latch