ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कडा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कडा   नाम

೧. नाम / भाग

ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.

ಉದಾಹರಣೆ : कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कड, काठ, किनार, मेर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु,स्थान आदि का ऊँचा किनारा।

वह नदी के कगार पर पहुँचकर पानी में कूद गयी।
कगार, ढाँक, विब्रंश, होंठी

The edge of a steep place.

brink
೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : डोंगराची तुटलेली बाजू किंवा डोंगराच्या कडेचा सपाट उभा भाग.

ಉದಾಹರಣೆ : डोणागिरीचा कडा चढून तानाजीने कोंढाण्यावर हल्ला चढवला.

೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : हातात घालायचा एक दागिना.

ಉದಾಹರಣೆ : ह्या दिवळीत मी सोन्याचे कडे विकत घेतले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हाथ में पहनने का एक गहना।

इस दीवाली में मैंने सोने का कड़ा खरीदा।
कड़ा, चूड़ा, बाला

Jewelry worn around the wrist for decoration.

bangle, bracelet
೪. नाम / भाग

ಅರ್ಥ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्‍या दोन बाजू अथवा कडा.

ಉದಾಹರಣೆ : पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कड, बाजू


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।

पत्र का दूसरा पक्ष पीला है।
पक्ष

An extended outer surface of an object.

He turned the box over to examine the bottom side.
They painted all four sides of the house.
side
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।