ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कडक़ड असा आवाज करीत तुटणे वा मोडणे.
ಉದಾಹರಣೆ : पावसात फांदी कडकडली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
चरचर शब्द सहित टूटना।
ಅರ್ಥ : कडकड आवाज होणे.
ಉದಾಹರಣೆ : वीज कडकडली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कड़कड़ शब्द होना।
Make a crackling sound.
ಅರ್ಥ : काही कारणास्तव खालचे आणि वरचे दात एकमेकांवर घासल्याने किटकिट शब्द निर्माण होणे.
ಉದಾಹರಣೆ : खूप थंडीमुळे माझे दात कडकडले.
किसी कारण से निचले और ऊपरी दाँतों के स्पर्श से किटकिट या कटकट शब्द उत्पन्न होना।
Make a grating or grinding sound by rubbing together.
ಸ್ಥಾಪನೆ