ಅರ್ಥ : सौम्य नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
माझे वडील फार कडक स्वभावाचे आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याचे वर्तन कठोर आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
आमचे मुख्याध्यापक कडक स्वभावाचे आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कठोर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसका व्यवहार कठोर हो या जो कठोर व्यवहार करता हो।
हमारे प्रधानाचार्यजी सख्त हैं,वे सभी बच्चों के साथ बहुत ही सख़्ती से पेश आते हैं।