ಅರ್ಥ : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
माझी उजवी बाजू दुखते आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंग, पार्श्वभाग, बाजू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्या दोन बाजू अथवा कडा.
ಉದಾಹರಣೆ :
पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।
पत्र का दूसरा पक्ष पीला है।An extended outer surface of an object.
He turned the box over to examine the bottom side.ಅರ್ಥ : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.