ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : नदीच्या किंवा समुद्राच्या काठाचा पाणथळ प्रदेश.
ಉದಾಹರಣೆ : कच्छची जमीन उजाड व खडकाळ असते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
समुद्र या नदी के किनारे की उपजाऊ नीची भूमि।
ಅರ್ಥ : पाठीवर कठीण कवच असून पोट फार मृदू असलेला एक उभयचर प्राणी.
ಉದಾಹರಣೆ : कासव दीर्घायुषी प्राणी आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कच्छप, कासव, कूर्म
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
एक जन्तु जिसकी पीठ पर ढाल की तरह का कड़ा कवच होता है।
Usually herbivorous land turtles having clawed elephant-like limbs. Worldwide in arid area except Australia and Antarctica.
ಅರ್ಥ : गुजराथेतील एक प्रदेश.
ಉದಾಹರಣೆ : कच्छातील लोक हस्तकौश्ल्यात निष्णात असतात.
भारत के गुजरात राज्य का एक क्षेत्र।
A large indefinite location on the surface of the Earth.
ಸ್ಥಾಪನೆ