ಅರ್ಥ : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खोली
ಅರ್ಥ : इस्पितळातील रोग्यांसाठी असलेली स्वतंत्र खोली.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येक कक्षाची नियमितपणे सफाई झाली पाहिजे.