ಅರ್ಥ : दिशा दाखवणारे, दिशा ओळखायला मदत करणारे यंत्र.
ಉದಾಹರಣೆ :
होकायंत्राची जंगलात आम्हाला फार मदत झाली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दिशादर्शक, होका, होकायंत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दिशा का ज्ञान कराने वाला एक उपकरण।
जंगल में दिशा भ्रम होने पर हमने दिक्सूचक द्वारा दिशा का ज्ञान प्राप्त किया।Navigational instrument for finding directions.
compass