ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्यात त्वचेमध्ये क्षोभ झाल्यामुळे तेथे घासण्याची अथवा खरढण्याची इच्छा होते असा एक रोग.
ಉದಾಹರಣೆ : खाजेवर काही औषध असेल तर सांग
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कंड, खाज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
एक रोग जिसमें शरीर बहुत खुजलाता है।
ಅರ್ಥ : ज्यात शरीराचा भाग चोळावासा वाटतो ती अवयवाच्या ठिकाणची संवेदना.
ಉದಾಹರಣೆ : पायाला फार खाज सुटली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी अंग के मले या सहलाए जाने की प्रबल इच्छा।
An irritating cutaneous sensation that produces a desire to scratch.
ಸ್ಥಾಪನೆ