ಅರ್ಥ : सार्वजनिक वाहनात उतारूंना तिकीट देणे, चालकाला गाडी थांबवण्याचा वा चालू करण्याचा संकेत देणे इत्यादी कामे करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
बसमध्ये तिकीट देताना कंडक्टर त्या तिकिटावरील आकड्यांच्या कोष्टकातील ठरावीक आकड्यांवर छिद्रे पाडून देतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाहक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The person who collects fares on a public conveyance.
conductor