ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : त्या कंजूषाचा पैसा शेवटी कोणाच्याही कामी आला नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कवडीचुंबक, कृपण, चिक्कू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कंजूसी करनेवाला व्यक्ति।
A selfish person who is unwilling to give or spend.
ಅರ್ಥ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवेच, कंजूस, कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू
जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।
Unwilling to part with money.
ಸ್ಥಾಪನೆ